Refund & Returns Policy (परतावा व बदल धोरण)

शेवटचे अद्यतन: 18/04/2026

Puneri Tup येथे आम्ही शुद्ध आणि उच्च दर्जाचे उत्पादन देण्यास कटिबद्ध आहोत.
अन्नपदार्थ असल्यामुळे, आम्ही सामान्य परिस्थितीत परतावा (Refund), बदल (Exchange) किंवा रिटर्न स्वीकारत नाही.


खालील परिस्थिती वगळता कोणताही परतावा किंवा बदल दिला जाणार नाही:

फक्त खालील केसमध्येच मान्य:

  • उत्पादन एक्सपायर (Expired) असेल
  • उत्पादन खराब / दूषित (Deteriorated / Damaged) अवस्थेत मिळाले असेल

2. तक्रार नोंदविण्याची अट

जर उत्पादन वरीलप्रमाणे मिळाले असेल तर:

  • डिलिव्हरीनंतर 24 तासांच्या आत आम्हाला कळवा
  • उत्पादनाचे फोटो / व्हिडिओ पुरावा शेअर करणे आवश्यक आहे
  • ऑर्डर तपशील (Order ID) देणे आवश्यक आहे

3. परतावा / बदल प्रक्रिया

तपासणी झाल्यानंतर:

  • योग्य असल्यास रिप्लेसमेंट (नवीन उत्पादन) दिले जाईल
    किंवा
  • परतावा (Refund) प्रक्रिया केली जाईल

4. परतावा / बदल लागू नसलेल्या परिस्थिती

खालील केसमध्ये परतावा / बदल दिला जाणार नाही:

  • ग्राहकाने चुकीची ऑर्डर दिली असल्यास
  • चव / पसंतीमुळे (Taste preference)
  • उत्पादन उघडल्यानंतर
  • 24 तासांनंतर तक्रार केल्यास

5. संपर्क

तक्रार नोंदवण्यासाठी:

Email: contact@puneritup.com
Phone: +91 9604169328

Search
Menu Categories
0
Shopping Cart (0)